अभंग | प्रेमाचा पुतळा पांडुरंग सावळा | Pandharpur wari 2021 विशेष अभंग |
अभंग | प्रेमाचा पुतळा पांडुरंग सावळा | Pandharpur wari 2021 विशेष अभंग |
प्रेमाचा पुतळा संपूर्ण अभंग | premacha putla abhang marathi with lyrics
प्रेमाचा पुतळा विठोबा(पांडुरंग) सावळा ।
उभा तो देखिला भीमातटीं ॥१॥
कर कटावरी पाउलें साजिरीं ।
शंख चक्र करीं मिरवतसे ॥२॥
योगियांचा राणा गोपीमोहन कान्हा ।
भक्तिचा आंदणा घरोघरी ॥३॥
वंका(बंका) म्हणे ऐसा कृपेचा कोवळा ।
पाळी भक्तलळा प्रेमासाठीं ॥४॥
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
If you have any doubts, Please let me know