अभंग | प्रेमाचा पुतळा पांडुरंग सावळा | Pandharpur wari 2021 विशेष अभंग |प्रेमाचा पुतळा संपूर्ण अभंग | premacha putla abhang marathi with lyrics प्रेमाचा पुतळा विठोबा(पांडुरंग) सावळा ।उभा तो देखिला भीमातटीं ॥१॥कर कटावरी पाउलें साजिरीं ।शंख चक्र करीं मिरवतसे ॥२॥योगियांचा राणा गोपीमोहन कान्हा ।भक्तिचा आंदणा घरोघरी ॥३॥वंका(बंका) म्हणे ऐसा कृपेचा कोवळा ।पाळी भक्तलळा प्रेमासाठीं ॥४॥
कोई टिप्पणी नहीं:
If you have any doubts, Please let me know